Talathi Exam : सर्व्हर डाऊनच्या गोंधळानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल, पेपरची बदलली वेळ

Talathi Exam : तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

Nashik Onion Markets Closed : कांदा प्रश्न पेटला, आजपासून नाशिकमधील सर्व बाजारपेठेतील लिलाव बंद; व्यापारी संघटनेचा निर्णय

तलाठी पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply