आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत 4 दिवसात 12 सामने खेळवण्यात आले आहेत. आता आणखी 9 दिवस दररोज प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र त्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे बॅटिंग ऑलराउंडरला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीमने 10 व्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये दणक्यात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तान आणि त्यानंतर यूएईवर मात केली. न्यूझीलंडने 10 फेब्रुवारीला यूएईचा 10 विकेट्नसने मात करत सलग दुसरा विजय साकारला. मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे.
न्यूझीलंडचा बॅटिंग ऑलराउंडर मायकल ब्रेसवेल याला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
मायक ब्रेसवेल याला त्याच्या डाव्या पोटरीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. ब्रेसवेलला. टीम इंडिया विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. ब्रेसवेल या दुखापतीतून सावरला होता. मात्र रविवारी 8 फेब्रुवारीला सराव करताना त्याला दुखापत झाली. त्यानंतर मेडीकल रिपोर्टनंतर ब्रेसवेलला दुखापत स्पष्ट झालं, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
मायकल ब्रेसवेल याच्या जागी कुणाचा समावेश?
ब्रेसवेल याच्या जागी टीममध्ये कोल मॅक कॉन्ची याचा समावेश करण्यात आला आहे. मॅक आणि वेगवान याच्यासह भारतात दाखव होणार आहेत.
न्यूझीलंडचा तिसरा सामना केव्हा?
दरम्यान न्यूझीलंडने वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात यूएईवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला. न्यूझीलंडने यूएईचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर आता न्यूझीलंड सलग तिसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये अधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंड त्यांचा तिसरा सामना हा 14 फेब्रुवारीला खेळणार आहे. न्यूझीलंडसमोर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सामना जिंकत न्यूझीलंडला विजयी हॅट्रिकपासून करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

