T20 World Cup 2026 Points Table Updated : टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 20 टीम्स आहेत. त्यातल्या 12 संघांनी आपापला एक-एक सामना खेळला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियासह चार टीम्सची स्थिती एकसारखीच आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये काल श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात सहावा सामना झाला. यानंतर पॉइंट्स टेबलचं जे गणित आहे, त्यानुसार भारतीय टीमचा आपल्या ग्रुपमध्ये बोलबाला आहे. पण रनरेटच्या हिशोबाने टीम इंडिया टॉपवर नाहीय. टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम्सची चार गटात विभागणी झाली आहे. पॉइंट्स टेबलमध्ये प्रत्येक टीमची काय स्थिती आहे, समजून घेऊया.
सर्वप्रथम ग्रुप ए बद्दल बोलूया. भारत आणि पाकिस्तान शिवाय USA, नेदरलँड्स आणि नामीबिया या टीम्स आहेत. यात नामीबियाला सोडल्यास अन्य चार टीम्सनी आपला एक-एक सामना खेळलाय. ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानचे प्रत्येकी 2-2 पॉइंट्स आहेत. पण चांगल्या रनरेटच्या आधारावर टीम इंडिया टॉपवर आहे. ग्रुप ए च्या पॉइंट्स टेबलमध्ये नेदरलँड्सची टीम तिसऱ्या आणि USA चौथ्या स्थानावर आहे. नामीबियाने अजून एकही सामना खेळलेला नाही. ते पाचव्या स्थानावर आहेत.
ग्रुप बी ची स्थिती काय?
ग्रुप बी मध्ये श्रीलंका, आयर्लंड, ओमान आणि झिम्बाब्वे या टीम्स आहेत. यात श्रीलंका आणि आयर्लंड टीमने प्रत्येकी एक-एक सामना खेळलाय. 8 फेब्रुवारीच्या संध्याकाळी श्रीलंका आणि आयर्लंडमध्ये मॅच झाली. श्रीलंकेने हा सामना जिंकला. ग्रुप बी मध्ये श्रीलंका टीम 2 पॉइंटसह टॉपवर आहे. आयर्लंड दुसऱ्या नंबरवर आहे. ऑस्ट्रेलिया, ओमान आणि झिम्बाब्वेने अजून आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात केलेली नाही.
ग्रुप सी मध्ये टॉपवर कोण?
ग्रुप सी मध्ये 5 पैकी 4 टीम्सनी कालपर्यंत प्रत्येक आपला एक-एक सामना खेळला आहे. या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, नेपाळ, स्कॉटलंड आणि इटली या टीम्स आहेत. यात 5 टीम्समध्ये इटली वगळता अन्य टीम्सनी आपला एक-एक सामना खेळला आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी एक-एक मॅच जिंकून 2-2 पॉइंट मिळवलेत. वेस्ट इंडिजचा रनरेट (1.750) आणि इंग्लंडचा रनरेट (0.200) आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजची टीम टॉपवर आहे.
ग्रुप डी च चित्र काय?
ग्रुप डी मध्ये तीन टीम्सना अजून सुरुवात करायची आहे. म्हणजे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानने आपला एक-एक सामना खेळलाय. परस्परांविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं. या ग्रुपमधील कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि UAE ने अजूनपर्यंत आपला एकही सामना खेळलेला नाही.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel