T20 World Cup 2026Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
T20 World Cup 2026: आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 ची फेरी सुरू झाली आहे. भारत गट-1 मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे हे देश आहेत. भारताचा पहिला सुपर-8 सामना आज दक्षिण आफ्रिकेविरोधात अहमदाबाद येथे खेळला जाईल. सुपर-8 मध्ये कोणतेही पॉईंट कॅरीओव्हर नाही. सर्वच संघाची शुन्यापासून सुरूवात होणार आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. तर टॉप-2 सेमीफायनलमध्ये येईल. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1 गुण मिळेल. याशिवाय ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्यासंबंधी काही अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत.
पावसामुळे सर्वच संघाची वाढली चिंता
सुपर-8 मधील पहिला सामना पावसामुळे खेळता आला नाही. त्याआधारे पाकिस्तान आणि न्युझिलंड संघाला प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. तर सुपर-8 मध्ये कोणत्याही गटातील सामना पावसामुळे अथवा इतर कारणामुळे जर रद्द झाला तर काय होईल? ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्याविषयी सुपर-8 मधील विविध फेऱ्यातसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्याचा भारताला फायदा होऊ शकतो. भारताला थेट उपांत्य फेरीत धडक देता येऊ शकते.
विना सामना उपांत्य फेरीत टीम इंडियाची धडक?
ICC च्या नियमानुसार, सेमी फायनलमध्ये पोहचण्याचा निर्णय हा सर्वात आधी गुणतालिकेनुसार होईल. आघाडीचे दोन संघाला उपांत्य फेरीत जागा मिळेल. तर दोन्ही संघाचे गुण सारखे झाले तर सुपर-8 फेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आघाडीवर असेल. पण सामन्यांची संख्या समान असेल तर नेट रन रेट नुसार निर्णय घेण्यात येईल. जर नेट रन रेट सुद्धा समान आले तर दोन्ही संघादरम्यान सामना खेळवल्या जाईल. त्याआधारे संघ निर्णय होईल.
पण जर गट-1 मधील सर्व सामने वॉशआउट झाले ,तर चारही संघाला 3-3 गुण समान पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर नेट रन-रेट लागू होईल. पण जेव्हा कोणताही सामना खेळला जाणार नाही तेव्हा NRR पण 0 असेल. हेड-टू हेड पण होणार नाही. शेवटचा पर्याय म्हणून टाय ब्रेकर होईल. त्याआधारे ICC T20I रॅकिंग होईल. सध्या भारत हा T20I रँकिंगमध्ये सर्वोच्च क्रमांकावर आहे. त्यामुळे कोणताही सामना न खेळता भारत उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


