Supriya Sule on Ajit Pawar : 'बापाचा नाद करायचा नाही', सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांना ललकारलं

Supriya Sule on Ajit Pawar : ''दा. सू. वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिलेली होती. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाही, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही'', असं असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ललकारलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *