महाराष्ट्र राज्य विधानसभा पोटनिवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर होत असून, बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक:
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार तब्बल ४५,०१० मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी एकतर्फी ठरल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या फेरीत अपक्ष उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला (NOTA) अधिक मते पडल्याचे दिसून आले. बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर आपला विश्वास व्यक्त केला आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक:
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी पाचव्या फेरीअखेर २१,८८६ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना पिछाडीवर टाकले आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र कर्डिले यांनी घेतलेली मोठी आघाडी पाहता त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.
दोन्ही ठिकाणी मतमोजणीच्या अंतिम फेऱ्या सुरू असून, थोड्याच वेळात अधिकृत निकाल जाहीर होतील. विजयाची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
शहर
- 'मिसिंग लिंक'वर फोटो काढण्यासाठी थांबलात तर खिसा होणार रिकामा; दोन दिवसांत ९० वाहनांवर दणक्यात कारवाई
- पुण्यात माणुसकीला काळिमा! मुलगा होत नसल्याने छळ; चिमुकल्या मुलासह विवाहितेची जीवनयात्रा संपवली
- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कर्नाळा घाटात टेम्पो ट्रॅव्हलर उलटली; १० प्रवासी गंभीर जखमी
- एअर इंडियाचा नवा 'महाराजा' कोण? ७ मे रोजी टाटा समूहाची महत्त्वाची बैठक; संकटात सापडलेल्या एअरलाईन्ससाठी दोन मोठी नावे चर्चेत!
महाराष्ट्र
- सोलापूर जिल्हा रक्ताळला! ४ महिन्यांत २८ खून; जमिनीचा वाद आणि अनैतिक संबंधांतून हत्यांचे सत्र; ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली
- नागपूर हादरलं! नायब तहसीलदार वैभव राठोड यांची आत्महत्या; कामाचा ताण की आणखी काही? हिंगणा परिसरात खळबळ
- आईचा फोन लागेना अन् शाळेत चिमुकल्याचा जीव टांगणीला! संपर्क तुटल्याने बालकाचा टाहो; सोलापुरातील शाळेबाहेर हृदयद्रावक दृश्य
- 'मिसिंग लिंक'वर फोटो काढण्यासाठी थांबलात तर खिसा होणार रिकामा; दोन दिवसांत ९० वाहनांवर दणक्यात कारवाई
गुन्हा
- पुण्यात माणुसकीला काळिमा! मुलगा होत नसल्याने छळ; चिमुकल्या मुलासह विवाहितेची जीवनयात्रा संपवली
- बीडमध्ये धक्कादायक 'दृश्यम' स्टाईल मर्डर! पत्नीनेच बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने केला पतीचा खून; ८ महिन्यांनंतर गोदावरी पात्रात सापडला सांगाडा
- हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून रस्ते अपघाताची एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे
- मुंबईत संशयाचा रक्तरंजित शेवट! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भाजी विक्रेत्याने तरुणाची केली हत्या; मृतदेह नाल्यात फेकला
राजकीय
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
- Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel





https://shorturl.fm/oekfJ