Sujay Vikhe Patil : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येऊ शकतात; सुजय विखे पाटील यांचे सूचक वक्तव्य

Sujay Vikhe Patil : बाळासाहेब थोरात भाजपात येतात असं माझ्या कानावर आला आहे. त्याचं कारण म्हणजे महिनाभरात जेवढे कार्यक्रम झाले, त्यामध्ये एकाही कार्यक्रमात ना सोनिया गांधी यांचा फोटो आहे ना राहुल गांधींचा फोटो आहे. वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब का झाले? याला दोनच कारण असू शकतात. एक तर व्यक्ती दुसरीकडे जातोय किंवा त्यांचे फोटो टाकून ते पडतील अशी त्यांची भीती असेल; असा टोला देखील सुजय विखे पाटील यांनी लगावला.

Maharashtra Politics : मनसे महायुतीत जाणार? राज ठाकरे- आशिष शेलारांमध्ये तासभर चर्चा; कारण गुलदस्त्यात

लोणावळा येथे पार पडलेल्या  काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली होती. त्यावर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थोरात हे भाजपमध्ये येतील येतील असे सूचक वक्तव्य केलं आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *