Solapur : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदुरजवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तसंच सदर अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण उळे, सोलापूर येथील होते आणि ते सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जात होते. क्रुझरचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली आणि पलटी झालेल्या क्रुझरची ट्रॅक्टरला धडक बसली. हा अपघात सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदुर गावाजवळ झाला. क्रुझर गाडीचे अचानक टायर फुटले. त्यामुळे गाडी चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. पलटी झाल्यानंतर ही क्रुझर एका उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या धडकेत गाडीचा चक्काचूर झाला आहे.
|
|
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
अपघातातील सर्व प्रवासी हे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण उळे गावचे रहिवासी होते. ते सर्वजण मिळून सोलापूरहून नळदुर्ग येथे एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. टायर फुटणे हे अपघाताचे प्राथमिक कारण सांगितलं जात आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel