पुणे: लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी घडलेल्या केतन अग्रवाल (२६) यांच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले होते. सुरुवातीला हा अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे एक अत्यंत थंड डोक्याने रचलेला खुनाचा कट असल्याचे आता समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा गुन्हा कसा केला, याचा थरारक खुलासा झाला आहे. रूम शेअर करण्यावरून खडाजंगीतपासात असे समोर आले आहे की, सिया गोयलला केतन अग्रवालसोबत लग्नाची अजिबात इच्छा नव्हती.
सूत्रांच्या माहितीनुसार, बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाण्याचा बेत आखला गेला होता, मात्र तेथे 'रूम शेअर' करण्याच्या मुद्द्यावरून सियाने नाराजी दर्शवली होती. केतनसोबत वैयक्तिक आयुष्यात एकत्र राहणे तिला मान्य नव्हते, त्यामुळे तिने हे लग्न टाळण्यासाठी केतनला वाटेतून हटवण्याचा निर्णय घेतला. आधी बाली ट्रिप, मग लोहगडचा कटसिया आणि केतन यांची बाली ट्रिप रद्द व्हावी, यासाठी सियानेच केतनचा पासपोर्ट गायब केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानंतर तिने केतनला 'बर्थडे सेलिब्रेशन'च्या बहाण्याने १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी नेले.
प्रत्यक्षात याआधी १४ जून रोजीही सियाने केतनला तिथे नेले होते, पण त्यावेळी योग्य संधी न मिळाल्याने त्यांचा कट फसला होता. चेतन चौधरीसोबत मिळून रचला कटसियाचा प्रियकर चेतन चौधरी हा कटानुसार आधीच लोहगडवर पोहचला होता. जेव्हा सिया आणि केतन किल्ल्यावर चढत होते, तेव्हा चेतन त्यांच्या मागे होता. ठरल्याप्रमाणे, एका निर्जन ठिकाणी केतनला दरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर सियाने पोलिसांना फोन करून केतनचा पाय घसरल्याचा बनाव रचला होता.
पोलिसांकडून सीन रिक्रिएशनपुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना घटनास्थळी नेऊन 'सीन रिक्रिएशन' केले. यावेळी डमीचा वापर करून केतनला कशा प्रकारे ढकलले गेले, याचा थरारक क्रम पोलिसांसमोर उघड झाला. सियाने आता आपला गुन्हा कबूल केला असून, पोलिसांकडे या संदर्भातील व्हिडिओ पुरावे आहेत. या प्रकरणात आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- पुणे: राजगडला निघालेली सिप्झ कर्मचाऱ्यांची बस पाबे घाटात दरीत कोसळली, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
महाराष्ट्र
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा: वेब आणि डेस्कटॉपवर मालवेअरचा हल्ला, चुकूनही 'या' फाईल्स उघडू नका!
- पुणे: राजगडला निघालेली सिप्झ कर्मचाऱ्यांची बस पाबे घाटात दरीत कोसळली, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
गुन्हा
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!

Subscribe to my channel