पुणे: राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी निघालेल्या मुंबईतील सिप्झ (SEEPZ) कर्मचाऱ्यांच्या खासगी बसला पाबे घाटात भीषण अपघात झाला आहे. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत मुंबईतील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
अंधेरी येथील सिप्झमधील ज्वेलरी कंपनीत काम करणारे १९ कर्मचारी शनिवारी (२७ जून) संध्याकाळी साडेसात वाजता बसने राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाले होते. पाबे घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस संरक्षक कठडा तोडून सुमारे ४० फूट खाली दरीत कोसळली. सुदैवाने, बस एका झाडाला अडकल्याने मोठी जीवितहानी टळली. बस उलटल्यामुळे अनेक प्रवासी सीटखाली अडकून पडले होते.
मृत आणि जखमींची माहिती:
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे विश्वास बाबूराव सातिम (२५, रा. विलेपार्ले) आणि ध्वनी चंद्रेश ठक्कर (२३, रा. कांदिवली) अशी आहेत. या अपघातात जखमी झालेल्या १८ जणांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. जखमींवर वेल्हे ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी हे अंधेरी, नालासोपारा, चुनाभट्टी, मानखुर्द, भांडुप, विलेपार्ले, डोंबिवली, विरार आणि जोगेश्वरी या भागांतील रहिवासी आहेत.
पोलिस कारवाई:
अपघाताची माहिती मिळताच ११२ क्रमांकावर फोन करून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी गिरीश रवींद्र जंगम यांच्या फिर्यादीवरून वेल्हे पोलिस ठाण्यात बस चालक संदीप तुकाराम गायकवाड (४७, रा. अंधेरी पूर्व) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- पुणे: 'रूम शेअर' करण्यावरून वाद आणि लग्नाला विरोध; केतन अग्रवालच्या हत्येचा सिया गोयलचा भयानक कट उघड.
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
महाराष्ट्र

- व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा: वेब आणि डेस्कटॉपवर मालवेअरचा हल्ला, चुकूनही 'या' फाईल्स उघडू नका!
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
गुन्हा
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- पुणे: 'रूम शेअर' करण्यावरून वाद आणि लग्नाला विरोध; केतन अग्रवालच्या हत्येचा सिया गोयलचा भयानक कट उघड.
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!

Subscribe to my channel