
Sindhudurg : सिंधुदुर्गात दोन एसटी बसचा समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे घडला. या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बांदा फुकेरी बस फुकेरीतून बांद्याच्या दिशेने येत होती, तर समोरून भरधाव उस्मानाबादहून पणजीच्या दिशेने येत होती. पानवळ येथील वळणावर समोरून येणारी बस दिसल्यामुळे, फुकेरी बसचा चालक ब्रेक मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुसऱ्या एसटी बसने फुकेरी बसला १०० फूट फरपटत नेले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे बसच्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बांदा फुकेरी बस फुकेरीतून बांद्याच्या दिशेने येत होती. तर, दुसरी एसटी बस उस्मानाबादहून पणजीच्या दिशेनं येत होती. पानवळ येथे वळण आलं. समोरून एसटी बस येत असल्याकारणाने बस चालकाने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या एसटी बसने फुकेरी बसला १०० फूट फरपटत नेले.
|
|
या अपघातामध्ये फुकेरी बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या भीषण अपघातामुळे एसटी बसमधील प्रवासी भयभीत झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रवासी जखमींना तातडीने बसच्या बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
दोन बसच्या समोरासमोर धडक बसल्यानं काहीकाळ पानवळ येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच स्थानिकांनी देखील अपघाताच्या परिसरात गर्दी केली. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून, हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

