Sharad Pawar : इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज? सत्तेतून बाहेर काढू, मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही

Sharad Pawar : इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज आहेत? सत्तेतून बाहेर काढू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींकडे सांगण्यासारख काही नाही म्हणून ते टीका करतात, असेही ते म्हणाले. मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू, असा पलटवारही शरद पवार यांनी केला.

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई; भीषण चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्थान

शरद पवार म्हणाले की, मोदींकडे सांगण्यासारख काही नाही म्हणून ते टीका करतात. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार मजबूत करा असे सांगितले. तर यांनी आमच्या पक्षात या असे सांगितले.त्यांच्या पक्षाच्या आसपास सुद्धा मी आणि उद्धव ठाकरे कदापि जाणार नाही, उलट आम्ही त्यांना सत्तेतून बाहेर काढू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply