Sharad Mohol dead : मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक; प्राथमिक तपासात हत्येचं कारण उघड

Sharad Mohol dead : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी, कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी- शिरवळदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashra Corona Update : राज्यात पुढील १५ दिवस महत्वाचे ; कोविड १९ टास्क फोर्सच्या बैठकीत काय ठरलं?

सविस्तर माहिती अशी, कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी- शिरवळदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply