Shahbaz Sharif: शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान, आजच शपथविधी

इस्लामाबाद: शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून आज रात्री 8 वाजता शपथ घेणार असून शाहबाज हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान असतील. तसंच ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत.

पाकिस्तानच्या  नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. कालपर्यंत शाहबाज शरीफ हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षनेते होते, मात्र आजपासून शाहबाज पाकिस्तानचे पंतप्रधान होतील. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ आज रात्री आठच्या सुमारास पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *