
School Bomb Threat : बेंगळुरू येथे किमान १५ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलच्या माध्यमातून शाळांना ही धमकी देण्यात आली आहे. बसवेश्वरनगर च्या नेपेल आणि विद्याशिल्पा समेच सात शाळांना तसेच येलहंका परिसरातील इतर खासगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सावधगिरीचा उपाय म्हणून घमकी मिळालेल्या शाळेतील विद्यार्थांना बाहेर काढण्यात आले आणि तपास सुरु केला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकमार यांच्या निवासस्थानासमोर एका प्ले स्कूलला देकील बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता.
|
Pune News : पुण्यात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक! JM रोडवर दुकानांचे बोर्ड फोडले |
पोसिलांनी सर्व शाळांमध्ये शोध घेत आहेत, मात्र अद्याप पोलिसांनी काहीही सापडलेलं नाहीये. दरम्यान हा फेक ईमेल आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. मागच्या वर्षी देकील बेंदळुरू येथील अनेक शाळांना याच प्रकारे ईपेल पाठवून धमकवण्यात आले होते, तेव्हा देखील ही अफवा असल्याचे निदर्शनास आले होते.
आज सकाळी शाळेच्या प्रशासनाने मेल चेक केले तेव्हा या धमकीबद्दल माहिती समोर आली. बेंगळुरू चे पोलिस कमिश्नर बी दयानंद यांनी सांगितले की बॉम्ब शोधक पथक परिसरात तपास करत आहेत. ज्या शाळांना धनाकी मिळाली होती त्यापैकी एका शाळेने पालकांना मेसेज देखील पाठवला होता की, सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही मुलांना घरी परत पाठवत आहोत. यानंतर चिंतेत पडलेल्या पालकांनी शाळेच्या परिसरात मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली.
यापूर्वी १९ जुलै २०२२ रोजी बेंगळुरूमध्ये ३० शाळांना देखील अशीच धमकी देण्यात आली होती. ८ एप्रील २०२२ रोजी देखील ६ शाळांना धमकी देणार मेसेज पाठवण्यात आला होता. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या होत्या, गेल्या नोव्हेंबर मध्ये होसुर रोड येथील टाटा कंसल्टेंसी सर्विसेसच्या ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

