Samruddhi Mahamarg Accident : भयावह! ट्रकखाली कार चिरडली अन्...; समृद्धी महामार्गावरील काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

Nagpur Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. विकासाचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर सिंदखेडराजा नजिक भरधाव इनोव्हा कार ट्रकवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *