पुणे : ग्रामीण भागातील गावांचा विकास व्हावा आणि रहिवासाअभावी ओस पडत असलेली गावठाण क्षेत्रे पुन्हा रहिवासी कुटुंबांनी भरली जावीत, यासाठी गावांच्या विकासासाठीचा पथदर्शी कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार पंचायतराज मंत्रालयाने बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेचे सल्लागार एस. एस. मीनाक्षीसुंदरम यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीत महाराष्ट्रातून यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या दोन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या तज्ज्ञ समितीत महाराष्ट्रातील दोघांसह कर्नाटक, मध्यप्रदेश, तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश केला आहे. याशिवाय नीती आयोगातील पंचायतराज विभागातील केंद्रीय टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिकारी आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर विभागातील अधिकाऱ्यांना या समितीत घेण्यात आले आहे. पंचायतराज मंत्रालयातील सहसचिव आलोक प्रेम नागर हे या समितीचे निमंत्रक असणार आहेत.
एस. एस. मीनाक्षीसुंदरम यांच्या अध्यक्षतेखालील या तज्ज्ञ समितीत भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर विभागाचे संचालक डॉ. एन. श्रीधरन, केंद्रीय खाण मंत्रालयाचे माजी सचिव सुशिल कुमार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट व पंचायतराज या संस्थेचे महासंचालक डॉ. जी. नरेंद्र कुमार, नीती आयोगातील पंचायतराज विभागाचे सल्लागार अविनाश मिश्रा, नवी दिल्ली येथील टाऊन ॲँड कंट्री प्लॅनर आर. श्रीनिवास, पुण्यातील यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तमिळनाडू येथील ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे संचालक प्रवीण पी. नायर, नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर विभागाचे डॉ. अर्णव दास गुप्ता आणि पंचायतराज मंत्रालयातील सहसचिव आलोक प्रेम नागर आदींचा समावेश आहे.हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


