अभिनेता सलमान खान याचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम खान यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी जारी केलेल्या बुलेटीननुसार, सलीम खान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, याचा अर्थ असा नाही की, त्यांची प्रकृती नाजून आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होत असल्या माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जलील पाटकर यांनी दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टारींची टीम सलीम खान यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टर वर्मा आणि डॉक्टर बिनिता अलुवालिया यांच्या देखरेखीखाली सध्या सलीम खान यांच्यावर उपचार सुरु आहेत.
डॉक्टर जलील पाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सलीम खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फॅमिली डॉक्टर संदिप चोप्रा यांच्या सल्ल्यानंतर सलीन खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथम चाचणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, त्यांना तात्काळ उपचारांची गरज आहे. त्यामुळे त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या रक्तदाब उच्च होता त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, कारण आम्हाला काही चाचण्या करायच्या होत्या…
जलील पाटकर पुढे म्हणालाे, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, म्हणजे त्यांची प्रकृती नाजूक आहे असं काहीही नाही. आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत. वयामुळे थोडा वेळ लागेल… पण त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर कुटुंबिय आणि चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. सलीम खान यांचं वय 90 वर्ष आहे..
सांगायचं झालं तर, जेव्हा सलीम खान रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… ही बातमी कळल्यानंतर संपूर्ण खान कुटुंबिय लीलावती रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता सलमान खान देखील तात्काळ रुग्णालयात पोहोचला. घरातील प्रमुख व्यक्तीची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर देखील निराशा दिसून आहे. पण आता सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

