Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत न्यायालयाने फेटाळली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरत येथील न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका सूरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *