
Pune Shocking : माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुण्यातील विमानगर परिसरातून उघडकीस आली आहे. लेबर कॅम्प जवळील स्वच्छतागृहातील डबक्यात ७ महिन्यांच्या स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. या परिसरात कार्यरत असलेल्या सुपरवायझर यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भक ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले असून तिची सखोल चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील कोणार्क पार्क फेज १ मध्ये असलेल्या लेबर कॅम्प मध्ये हा प्रकार घडला. मंगळवारी (२५ जून) रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान, लेबर कॅम्पमधील सुपरवायझर दिग्विजय देसाई स्वच्छतागृहाजवळील डबक्याजवळ गेले. त्यांना तिथे संशयास्पद वस्तू आढळली. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यात मृत अर्भक असल्याचे लक्षात आले.
|
|
दिग्विजय देसाई यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच विमानतळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मृत अर्भक ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून तिची कसून चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिस अधिक तपास करत असून अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि ते डबक्यात का आणि कसे टाकण्यात आले, याचा शोध सुरू आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

