
Pune : पुण्यातील एका पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. मद्यधुंद अवस्थेतील एका वाहनचालकाने पोलीस ठाण्यात मोठा राडा केला. वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये घुसून चालकाने अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ केली. त्याने ऑफिसमध्ये तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी त्या चालकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, वाहतूक पोलिसांशी वाद घालणे आणि पोलीस ठाण्यातील मालमत्तेची तोडफोड करणे या आरोपांखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव गणेश कवड (वय ४६, रा. नाशिक) असे आहे. त्याच्याविरोधात वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल दादासाहेब गायकवाड यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या नशेत असलेलाआरोपी हा वेगाने वाहन चालवत होता. रस्त्यावरील दुसऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक मारली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असूनही, स्वत:ची चूक असूनही त्याने दुसऱ्या वाहनचालकाकडून भरपाईची मागणी केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत गेला.
आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये घुसला. तेथील अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ देखील केली. श्वास विश्लेषक चाचणी (Breath test) जी चालकाने मद्यपान केले आहे की नाही ते तपासण्यासाठी केली जाते, त्यात आरोपीने अडथळा आणला. त्यानंतर आरोपीने टेबलावर ठेवलेले दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि एक सरकारी प्रिंटर फोडले. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

