Pune : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत गँगवॉरच्या मालिकाच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आक्रमक भूमिका घेतली. गेल्या तीन महिन्यांत या टोळीने दोन खून केल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यात आयुष कोमकर आणि गणेश काळे या दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आयुष कोमकर हा आंदेकर गटाचा प्रमुख बंडू आंदेकर याचा नातू असूनही अंतर्गत मतभेदातून त्याची निर्दयी हत्या करण्यात आली होती.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील संशयित समीर काळेच्या भावाचीही काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे आंदेकर गटाने पुणे शहरात आणि ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण निर्माण केल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आंदेकर टोळीचा कणा असलेल्या बंडू आंदेकरच्या तिन्ही मुलांना सार्वजनिकपणे उघड्यावर आणत धडक मोहीम राबवली.
|
|
कृष्णा आंदेकर जो आयुष कोमकर हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जातो त्याच्यासह अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर या तिन्ही भावांची पोलिसांनी धिंड काढली. आंदेकर टोळीची सर्वाधिक दहशत असलेल्या गणेश पेठ आणि नाना पेठ परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. घरझडतीच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींना या परिसरात नेले आणि तेथेच त्यांची धिंड काढून स्थानिकांमध्ये निर्माण झालेला गटाचा दरारा कमी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पुणे पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारीविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरातील विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत गेल्या तीन आठवड्यांत ११ देशी-विदेशी बनावटीच्या बंदुका आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel