
Pune : पुणेकरांची एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पुण्यापासून थेट अबु धाबीपर्यंत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेल्या काही काळापासून पुण्यातील प्रवाशांची युरोप, यूएई आणि इतर गल्फ देशांपर्यंत थेट कनेक्टिव्हिटीची मागणी वाढत होती. या मागणीला मिळालेला हा प्रतिसाद देत एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
ही सेवा 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून, पुणेकरांच्या अंतराराष्ट्रीय पर्यटनाला आता वेग येणार आहे. पुण्यातून दर आठवड्याला तीन थेट उड्डाणे अबु धाबीला जाणार असून, प्रवाशांना गल्फ देशात जाण्यासाठी आता मुंबईतून ट्रान्स्फर घेण्याची गरज राहणार नाही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्या उद्देशाने गल्फमध्ये जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा आहे.
|
|
पुणे–अबु धाबी थेट विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असून, पुण्याहून विमान रात्री 20:50 वाजता उड्डाण घेऊन, 22:45 वाजता अबु धाबीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, अबु धाबीहून फ्लाइट 23:45 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:15 वाजता पुण्यात पोहचेल.
एअर इंडिया एक्सप्रेसने महाराष्ट्रातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या हेतूने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासोबतच नागपूर–बंगळुरू मार्गावरील उड्डाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या मार्गावर दिवसातून दोन उड्डाणे, सकाळी 10 वाजता नागपूरहून सुटून 12.05 ला बंगळुरू, आणि रात्री 9.05 ची दुसरी फ्लाइट जी 11.10 वाजता बंगळुरूला पोहोचेल. परतीची दोन फ्लाइट्स बंगळुरूहून सकाळी7. 25 वाजता (नागपूर 9.30) आणि संध्याकाळी 6.30 (नागपूर 8.35) अशी असतील. नागपूरची भर पडल्याने मागील दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने एकूण पाच नवीन स्टेशन सुरू केले असून आता कंपनीच्या नेटवर्कमधील डेस्टिनेशन्सची संख्या 60 वर पोहोचली आहे.
याशिवाय लवकरच कंपनी नवी मुंबई विमानतळावरून आठवड्याला उड्डाणांना सुरुवात करणार असून, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख केंद्रांशी नवी मुंबईची थेट जोडणी होणार आहे. महाराष्ट्रभरात एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती वाढवण्याच्या या निर्णयामुळे राज्यातील हवाई वाहतुकीला एकत्रितपणे वाढ मिळणार आहे
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

