Pune : शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील संघर्ष आता अधिकच चिघळला आहे. धंगेकर हे सलग आरोपांच्या मालिकेतून मोहोळ यांच्यावर राजकीय दबाव वाढवत आहेत. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा “जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली दोन प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात,” असे म्हणत नवा स्फोटक दावा केला आहे.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना “मला त्या माणसाबद्दल परत बोलायचं नाही. 2011 मध्ये त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. कोथरूडमध्ये जमीन बळकावली होती आणि जामीन न घेता पळाला होता. या माणसावर दहा गुन्हे आहेत, माझ्यावर एकही नाही,” असे म्हणत धंगेकरांवर पलटवार केला होता.
|
|
यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील प्रत सादर करत, “मोहोळ यांनी सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही, पण त्यांच्या एफिडेविटमध्ये अनेक गुन्हे नमूद आहेत. अगदी ॲट्रॉसिटीसारखाही गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे,” असा दावा केला.
धंगेकर पुढे म्हणाले, “राजकीय कार्यकर्त्यांवर आंदोलनाशी संबंधित काही प्रकरणे असू शकतात, पण जेव्हा एखादा केंद्रीय राज्यमंत्री स्वतःवर एकही गुन्हा नाही असे सांगतो, तेव्हा तो माध्यमांसह पुणेकरांचीही फसवणूक करतो. हे अशोभनीय आहे.”
धंगेकरांच्या नव्या आरोपांमुळे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel