Pune : पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शनिवार वाड्यात जाऊन पतित पावन संघटनेने आंदोलन केलं आहे. तसंच सदर जागा गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केल्याचं सांगितलं आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झालं तरीही खपवून घेणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
पुण्याचे वैभव – शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! अशी पोस्ट लिहून मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळी जाऊन सदर कृतीचा निषेध केला आहे.
शनिवार वाड्यात जिथे आम्ही आलो आहोत याच ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं. त्या जागेचं शुद्धीकरण आम्ही शिववंदना करुन करणार आहोत. हिंदू शक्ती या ठिकाणी एकवटली आहे. आपण पुढच्या काळातही अशीच आंदोलनं केली पाहिजेत. शनिवार वाडा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला ते ऐतिहासिक ठिकाण हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. मुघलांचा नाश या ठिकाणी झाला. तेच इथं येऊन नमाज पठण करत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे. तुम्ही ज्या नाईलाजास्तव हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा हिंदू धर्मात परत या. त्याच धर्मात राहायचं असेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा. सार्वजनिक ठिकाणी किंवा ऐतिहासिक ठिकाणी येऊन नमाज पठण करु नका. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. पतित पावन संघटना या ठिकाणी शुद्धीकरण करुन शिववंदना गाणार आहे. तसंच पूर्वी या ठिकाणी माघी गणेश उत्सव साजरा होत होता तो पुन्हा सुरु करावा अशी मागणी मी करते आहे असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel