Pune : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. याप्रकरणी रियाजूल मामरुल मुल्ला (वय २५, सध्या रा. आंबेगाव खुर्द) याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा कलम १४, तसेच पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला मूळचा बांगलादेशी आहे. तो कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात बेकायदा वास्तव्य करत होता. याबाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला आंबेगाव खुर्द परिसरातून शनिवारी ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करत आहेत.
|
मुल्लाने भारतात घुसखोरी कशी केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईत बांगलादेशी तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. पिंपरी-चिंचवड परिसरात, स्वारगेट भागातील महर्षीनगर परिसरातून बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.
शहर
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० उशिराने; प्रवाशांचे हाल
- Ghatkopar Station : लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाने जीव गमावला, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
- Ghatkopar Railway station : दुर्दैवी! मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू
महाराष्ट्र
- Kolhapur : कोल्हापुरात बेंदूर सणात गोंधळ! बैल सुटल्याने लोकांची एकच धावपळ; काही जण जखमी
- Ahmedabad Airplane Crash : 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत
- Maharashtra Weather Update : पुढचे २४ तास महत्वाचे! मुंबई, ठाण्यासह पुण्याला पाऊस झोडपून काढणार, कोकणात रेड अलर्ट
- Jalna News : अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून ३५ कोटी हडपले, जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
- Ahmedabad : विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर्सची हृदयद्रावक कहाणी; निवृत्त होणारे पायलट अन् नुकतंच रुजू झालेल्या दोघांसह १२ क्रू मेंबर्सचा मृत्यू