Pune : श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. शनिवारी (१ फेब्रुवारी) सकाळी सातनंतर श्री छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहर, तसेच उपनगरातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शनिवारी सकाळपासून या भागात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस, तसेच अन्य वाहनांनी स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे चौक), झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोबीजाबाबा चौक, टिळक चौकमार्गे स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
Pune : चिंता वाढली! जीबी सिंड्रोममुळे पुण्यात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा ४ वर |
स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी झाशीची राणी चौकातून महापालिका भवनकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चैाकमार्गे इच्छितस्थळी जावे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
शहर
- Fraud Case : गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; दोन जण पोलिसांच्या ताब्यात
- Pune News : धक्कादायक! कल्याणीनगर पुलावरून उडी मारून तरुणाने आयुष्य संपवलं, कारण अस्पष्ट
- Swargate St Depot Case : दत्ता गाडे विवाहित, दोन मुलं... तरीही फिरस्ता; वागणुकीला घरचेही वैतागलेले
- Dattatray Gade Arrested :दत्ता गाडे आत्महत्या करणार होता, पण गावकऱ्यांमुळे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, मध्यरात्री नेमकं काय झालं?
महाराष्ट्र
- Fraud Case : गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; दोन जण पोलिसांच्या ताब्यात
- Jalna Crime : शेताच्या बांधावरून वाद; जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; ११ जणांवर गुन्हा दाखल
- Alibaug : अलिबागजवळ बोटीला भीषण आग, १८-२० प्रवासी अडकल्याची भीती
- Maharashtra : शेतकऱ्यांना धक्का ! लिंबू ऐवजी झाडाला लागले ईडलिंबू, कृषी विज्ञान केंद्राकडूनच फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार
गुन्हा
- Mumbai : कम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचणी सांगून फसवणूक, मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना गंडवलं; मुंबईत खळबळ
- Pune Crime : क्लासमेटचा त्रास, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने १५ व्या मजल्यावरून उडी मारली, पिंपरी हादरले
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- New Bat Coronavirus in China : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत
- Chhava : 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा; अकबर-बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळं, रस्त्यांची नावं बदलण्याची मागणी
- Corona Virus : चीनमध्ये नवा व्हायरस, जगाला पुन्हा धडकी, भारतात लॉकडाऊन लागणार का?
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत