Pune News : दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांकडून अटक; ३ दुचाकी केल्या जप्त

Pune News : पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याचा तपास  केला जात असताना दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५२ हजारांच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पुणे शहरातील बी. पी. लोहियानगर येथून दुचाकी चोरणारा एक जण माडीवाला कॉलनीजवळ थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम यांना बातमीदारा मार्फ़त मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जात संबंधिताला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मोबीन खान नाव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याने समर्थ, चतुःशृंगी आणि खडक पोलीस ठाण्याच्या  दुचाकी चोरल्याची कबुली दिली.  

Salman Khans Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी

मोबीन सुलतान खान (वय-२७, रा. पीएमसी कॉलनी, दापोडी) असे अटक करण्यात आली आहे. तसेच मोबीन खान याच्या कडून ५२ हजार किंमतीच्या ३ जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मोबीन याच्या सोबत दुचाकी चोरी करणाऱ्यांचा तपास पोलीस करत आहेत.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply