Pune : महाराष्ट्र, गुजरातसह पुणे शहरात स्फोट घडवून आणण्याच्या कटात सहभागी असलेल्या ‘पुणे इसिस’ प्रकरणातील आणखी चार आरोपींविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या चार आरोपींसह आत्तापर्यंत ११ संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याची माहिती ‘एनआयए’कडून गुरुवारी देण्यात आली.
महम्मद शाहनवाझ आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशी चार आरोपींची नावे आहेत. ‘एनआयए’ने यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात सात आरोपींपैकी शामिल नाचन याच्यावर अतिरिक्त आरोप दाखल केले आहेत.
|
पुण्यातील कोथरूड परिसरात जुलै २०२३ मध्ये दुचाकी चोरीच्या संशयावरून पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले होते. कोंढव्यात घरझडतीसाठी जात असताना त्यापैकी महम्मद शाहनवाझ आलम पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. त्याला ‘एनआयए’ने मागील दोन नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तपास यंत्रणेने महम्मद आलमच्या कपड्यांमधून ‘डीएनए’चे नमुने घेतले होते. त्या नमुन्यावरून त्याची ओळख पटली होती.
सर्व आरोपी इसिस दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. आरोपींनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. महाराष्ट्र, गुजरात आणि पुणे शहर परिसरात स्फोट घडवून आणण्याच्या कटात त्यांचा सहभाग होता, असे ‘एनआयए’च्या तपासात समोर आले आहे.
आरोपी गोपनीय संवाद ॲप्सद्वारे परदेशातील हँडलरच्या संपर्कात होते. ते दरोडे आणि चोरी करून दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करत होते. तसेच, त्यांना हँडलर्सकडून निधी मिळत होता. आरोपींनी पुण्यातील कोंढवा भागात स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पश्चिम घाटातील जंगलात गोळीबाराचा सराव आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शहर
- Pune : बांधकाम व्यावसायिकाकडील रोकड चोरी, मोटारचालकाकडे पैसे पडल्याची बतावणी
- Pune : पुण्यातील रुणालयाने बिलासाठी मृतदेह अडविला; नातेवाइकांची पूना हॉस्पिटलविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pakistani Nationals Pune : पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास! फक्त तीन नागरिकांनी भारत सोडला
महाराष्ट्र
- Dombivli : तीन मावस भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आज डोंबिवली बंद
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
- Akola News: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई
गुन्हा
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- INS Surat : पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणीची तयारी, त्याआधीच भारताने आएनएस सूरत समुद्रात उतरवले
- Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..
- Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग
- Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली