Pune News : ससूनच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने मारली उडी; प्रकाराने खळबळ

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने खाली मारली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या महिला डॉक्टर वर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरची ओळख अद्याप पटली नाही. तसेच महिला डॉक्टरने नेमकी उडी का मारली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *