
Pune Lonavala Local Megablock : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. पुणे लोणावळा लोकल उद्या बंद राहणार आहे. पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल उद्या रविवारी दिवसभर राहणार बंद राहणार आहे. उद्या एकूण 7 लोकल रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याबद्दल नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केली आहे. मात्र या गाड्या रद्द असल्याने आणि रविवार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
लोणावळा, तळेगावहून रद्द लोकल गाड्या :
1. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 10:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
2.लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 11:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
3. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
4. तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी 4:40 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
5. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 5:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
6. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 6:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
7. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 7 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
|
Pune News : धक्कादायक! मेफेड्रोन प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग? |
शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी रद्द झालेल्या गाड्या...
1. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9:57 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11:17 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
3. शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी 12:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
4. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
5. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 3:47 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
6. पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी 4:25 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
7. शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी 5:20 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel
