Pune : पुण्यात हडपसर महादेवनगर-मांजरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार आदित्यचा जागेवरच मृत्यू झाला आहे. येथील सिरम कंपनीच्या समोर टेम्पो ट्रॅव्हल बसने दुचाकीला जोरात धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवर असणाऱ्या २० वर्षाच्या आदित्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून खासगी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर त्याचा मित्र मनोहर आण्णा रणसिंग (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) हा जखमी झाला आहे. जखमी मनोहर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
|
Atal Setu Toll Free : अटल सेतूवर वाहनांना वर्षभर टोलमाफी; महापालिका निवडणुकीनंतर सरकारचा मोठा निर्णय |
आदित्य व मनोहर हे दोघे सकाळी हडपसरकडून मांजरी रस्त्याने व्हर्टिव्ह एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वाघोलीकडे निघाले होते. त्यावेळी सिरम कंपनी समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते मांजरीकडे निघाले असता मांजरीकडून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बसची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेमध्ये आदित्य शेळके हा जागेवरच ठार झाला. तर,मनोहर रणसिंग जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालक माऊली अंभोरे,वय २३ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी करण्यात येत आहे. २० वर्षाच्या आदित्यचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोहर याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel

1 thought on “Pune Accident : हडपसरमध्ये 20 वर्षांच्या आदित्यचा दुर्दैवी मृत्यू, बसने पेट्रोल भरतानाच उडवले”