Pune : भारतीय रेल्वेमध्ये टीसी असल्याची बतावणी केली. तसेच पती बीएसएफमध्ये असल्याचे खोटे सांगत महिलेने एका भारतीय लष्कर दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास गंडविले आहे. यात भारतीय रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवत तब्बल १७ लाख रुपयांत फसवणूक केली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरेश नाईक हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले असून सध्या ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. हा सगळा प्रकार २०२२ मध्ये घडला. सुरेश नाईक यांना २०२२ मध्ये एक फोन आला. ज्यामध्ये संजीवनी पाटणे यांनी त्यांच्या घरातील काम आहे असं सांगितलं. त्यानुसार नाईक हे त्यांच्या घरी इलेक्ट्रिक काम करायला गेले. यावेळी पाटणे यांनी आपण भारतीय रेल्वे विभागात टी सी आहोत असे सांगितले. तसेच रेल्वे विभागाचा आय डी कार्ड आणि बिल्ला सुद्धा दाखवला.
तसेच पत्नी भारतीय लष्कर दलाच्या बीएसएफ तुकडीमध्ये असल्याचे सांगितले. यामुळे तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावायची असेल तर सांगा पण पैसे भरावे लागतील असं सांगितलं. त्यानुसार सुरेश नाईक यांनी त्यांची भाची आणि पुतणीसाठी नोकरी लावून देण्याबाबत महिलेला सांगितलं. याकारीता पाटणेने त्यांच्याकडून वेळोवेळी विविध रक्कम काढून घेतली. पाटणे आणि तिच्या साथीदाराने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण १७ लाख रुपये उकळले.
दरम्यान नाईक यांनी महिलेला १७ लाख रक्कम दिल्यानंतर वारंवार नोकरी कधी लागणार याबाबत विचारणा केली. मात्र पैसे घेऊन नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश नाईक यांनी पोलिसात धाव घेत याप्रकरणी सुरेश नाईक यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या संजीवनी पाटणे आणि शुभम मोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे.
शहर
- Mumbai Local : कुर्ल्यातील गर्दी कमी होणार, मध्य रेल्वेचा गेमचेंजर प्रोजेक्ट, हार्बर मार्गाला सर्वाधिक फायदा
- Worker Death : सेप्टिक टँक साफ करायला गेले अन् झाला घात, कामगाराचा गुरमरून मृत्यू
- Mumbai Firing : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार, सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळील घटना; व्यापारी गंभीर जखमी
- HMPV Virus : अलर्ट! व्हायरसविरोधी राज्यात टास्क फोर्सची स्थापना, कशी केली जाणार टेस्ट पाहा
महाराष्ट्र
- Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जबरी लूट; ३ लाखांची रोकड लांबविणाऱ्या दोघांना अंबरनाथमधून अटक
- Nandurbar Crime : शाळा, कॉलेजपासूनच काही अंतरावर खुलेआम देहविक्री; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार
- Pune Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह २ मुलांचा जागीच मृत्यू
- Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंचे पाय खोलात, परळीनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल, धनंजय मुंडेंवरील वक्तव्य भोवलं
गुन्हा
- Pune : रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार; मोटारीतून आलेल्या आरोपींकडून दगडफेक; रखवालदाराची पत्नी जखमी
- Cyber Crime : इंस्टाग्रामवरील जाहिरातीवर क्लिक करणं पडलं महागात, ७१ लाखांची फसवणूक… रशियन आरोपीला अटक
- Pune Crime : प्लॅट फॉर्म २ वर बॉम्ब, पुणे स्टेशन उडवणार, दारूच्या नशेत पुणे पोलिसांना फोन
- Pune : सिंहगड रस्ता भागात वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार, गणेशोत्सव मिरवणुकीतील वाद; तीन अल्पवयीन ताब्यात
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडला जाणार, नवा एक्स्प्रेसवे तयार, 'या' महिन्यापासून करता येणार प्रवास
- HMPV First Case in India : मोठी बातमी! चीनमधील विषाणू भारतात दाखल? HMPV चा पहिला रूग्ण बंगळुरूत आढळला
- Gujarat Helicopter Crash : गुजरातच्या पोरबंदरमध्ये ALH हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; तटरक्षक दलातील तिघांचा मृत्यू
- Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू