Pune Fire News : पुण्यात येवलेवाडी येथे गोडाऊनला भीषण आग! अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Pune : पुण्यातून आगीची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पुण्यातील येवलेवाडी येथे गोडाऊमध्ये भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट हवेत दुरवर पसरलेत.

Mumbai MNS : "एक सही संतापाची" मनसेची मोहीम, डोंबिवलीकरांकडून उस्फुर्त प्रतीसाद

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *