Pune Fire : स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग; अग्निशमन दलाचे सहा वाहनं घटनास्थळी

पुणेः पुण्याती स्वारगेट परिसरामध्ये दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात स्वारगेट परिसरात असणाऱ्या दुकानांना मोठी आग पुण्यात स्वारगेट येथे भंगार दुकानाला मोठी आग अग्निशमन दलाचे सहा वाहने घटनास्थळी दाखल 

आग्नीशमन दलाच्या सहा वाहने दाखल ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *