Pune : वडील हयात नसल्याचा घेतला फायदा; मुलीवर विनयभंग,पीडितेच्या आईला धमकी

Pune : पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 39 वर्षीय आरोपी बाळासाहेब पंढरी अंबुरे ने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई ही फिर्यादी आहे. आरोपी पीडितेच्या कुटुंबाशी परिचित असून, नेहमी त्यांच्या घरी ये-जा करत असे. दोन दिवसांपूर्वी वडील हयात नसल्याचा फायदा घेत आरोपी पीडित मुलीच्या घरात आला, तेव्हा ती घरात एकटी होती. त्याने मुलीच्या छाती आणि नको त्या अवयवांवर हात फिरवून विनयभंग केला.

Sindhudurg : सिंधुदुर्ग हादरला, झुडपात सापडली गूढ कार, नंबरप्लेट गायब – आत पाहून पोलिसही गोंधळले

मुलीने ही घटना आईला सांगितल्यावर, आरोपीने उलट धमकी दिली की – “जर कोणाला सांगितलं तर सगळ्यांना ठार मारीन.” त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या अधिक तपास, आरोपी अटकेची तयारी आणि घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *