
Pune : पुण्यामध्ये पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना घडली आहे. घरात एकटीच असणाऱ्या महिलेची हत्या करून पलंगात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हडपसरमधील फुरसुंगीमध्ये ही घटना घडली. हत्या कुणी केली? का केली? विवाह बाह्य संबंध होते का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. नवऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरातील धक्कादायक घटना समोर आली. घरात एकटीच असलेल्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह पलंगाच्या कप्प्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेचे खून कोणी केला आणि त्यामागचे कारण काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्वप्नाली पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
|
Jalgaon : जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १५ लाखांची रोकड जप्त |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली यांचे पती उमेश मोटारचालक आहेत. ते शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रवासी घेऊन बीडला गेले होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही.
त्यांनी घरातील दागिने, रोकड, पत्नीचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. दागिने, रोकड पलंगात ठेवली का? हे पाहण्यासाठी त्यांनी पलंग उघडला. तेव्हा त्यांना त्यात पत्नीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

