
Pune : पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात प्राध्यापक महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिहारच्या पाटणामध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय आरोपी तरुणावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार मार्च २०२० पासून ते २६ जून २०२३ यादरम्यान घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयातील ३६ वर्षीय पीडित महिला प्राध्यपक म्हणून काम करते. आरोपीने या महिलेचे विवस्त्र व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्या पतीकडे ५ हजार यूएस डॉलची खंडणी मागितली.
धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी तरुण या महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. मयांक सिंग असे या २६ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. महिलेच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पीडित महिला ज्या महाविद्यालयात प्राध्यपिका म्हणून काम करते, त्याच महाविद्यालयात मयांक सिंग हा तिचा विद्यार्थी आहे. मयांकने इनस्टाग्रामच्या माध्यामातून पीडित प्राध्यपक महिलेशी सतत संर्पक करून मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आरोपी तरुणीने पीडित महिलेला तिच्या इच्छेविरुध्द मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करुन ‘मी सांगतो तसं तुम्ही केलं नाही तर आपल्या महाविद्यालयात तुमची बदनामी करेल' अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि वायरल करण्याची अशी धमकी देत ते व्हिडिओ महिलेच्या पतीला पाठवले.
तसेच ५ हजार यूएस डॉलर देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर, ते व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुणाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस तपास करत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
