Pune Accident News : पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात, भरधाव गाडीची 5-6 गाड्यांना जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

Pune Accident News: पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

तीव्र उतारावर हा अपघात झाला आहे. मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायल मिळत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. 

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply