
Pune : पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. एसटी बस आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. खडकीतील बोपोडी येथे ही घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण १८ जखमी झाले असून एकाचा मृत्यू झालाय. जखमींमध्ये ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकीच्या हद्दीतील बोपोडी येथे अपघात झाला. एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक देऊन हा अपघात झाला. सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. एसटी बसमधून १२ जण प्रवास करत होते. तर कारमधून ७ जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. तर एसटी बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
|
Mumbai Crime : मुंबई पुन्हा हादरली, धार्मिक शिक्षण संस्थेत १३ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार |
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. कारमधील जखमी झालेल्या ६ जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे तर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
या अपघातानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त दोन्ही वाहनं बाजूला हटवण्यात आले आहेत. सध्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. खडकी पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

