
Pune : ‘माझ्यासारखा जो दोनदा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होता, ज्याच्याकडे आठ-आठ खाती होती, त्यालाही आज सांगता येणार नाही, की महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल. याचा अर्थ जे निर्णय करणार आहेत, त्यांनाही आज हे माहीत नाही. २०१९ ला झालेले राजकीय स्थित्यंतर राजकीय नेत्यांना धडा देऊन गेले, की तुम्ही ठरविण्याने काहीच होत नसते,’ असे विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात केले.
‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही थेट भाष्य केले नाही. राजकारणात आता एक अधिक एक अकरा, एकशे अकरा किंवा शून्यही होऊ शकते, असा धडा २०१९ नंतर राजकीय नेत्यांना मिळाला असल्याचे ते म्हणाले.
|
Pune : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई |
‘२०१९ मध्ये महायुतीचे १६१ आमदार आणि २९ अपक्षांचा पाठिंबा असूनही सरकार आले नाही, हे कोणत्या तर्कात बसते? किंवा ज्यांच्याकडे ५६ जागा आहेत, त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित आमदार त्यांच्यापेक्षा जास्त असूनही मुख्यमंत्रिपद दिले गेले. आम्ही बिहारमध्ये ४२ आमदार असलेले नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे याचा अंदाज लावणेच अशक्य आहे. एक अधिक एक दोनचे राजकारण केव्हाच बदलले आहे.’
‘महायुतीला १६० जागा’ ‘लोकसभा निवडणुकीतील निकालामध्ये भाजपची पिछेहाट झाली, असे म्हणता येणार नाही. महायुतीला १७ जागा मिळाल्या. पण, जवळपास १० जागा अवघ्या काही मतांनी गेल्या. लोकसभा निवडणुकीतील चुका आणि उणिवा लक्षात आल्या आहेत. अतिआत्मविश्वासामुळे झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत टाळल्या जातील. काय बोलावे आणि काय बोलू नये, याबाबतही वरिष्ठ पातळीवरून सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महायुतीला किमान १६० जागा मिळतील,’ असा दावा पाटील यांनी केला.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

