
Pune : पुण्यामध्ये दिवाळी शॉपिंगसाठी चारचाकी वाहन नेत असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. दिवाळीमध्ये पुण्यातील वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांकडून चारचाकी वाहनांना शिवाजी रोडने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाजी रोडजवळ पुण्यातील मोठ्या बाजार पेठा आहेत. दिवाळीसाठी शॉपिंग करण्यासाठी याठिकाणी मोठ्यासंख्येने पुणेकर गर्दी करतात. ही गर्दी लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
रविवार पेठ, मंडई, बोहरी आळी, लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड यासारख्या बाजारपेठेत मोठी गर्दी होते. ५ नोव्हेंबरपर्यंत पुण्यातील शिवाजी रोड बंद राहणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीमध्ये केलेल्या बदलांची माहिती नागरिकांना दिली आहे. त्यांनी पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे. त्यामुळे पुणेकरांनी ५ नोव्हेंबरपर्यंत याच पर्यायी मार्गांचा वापर करायचा आहे.
|
Mumbai : अत्यवस्थ रुग्णांना जी.टी. रुग्णालयाचा लवकरच दिलासा; कसा ते वाचा… |
असे आहेत पुण्यातील रस्त्यांवरील वाहतुकीत बदल -
- शिवाजीनगरवरुन शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स.गो. बर्वे चौकामधून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - जंगली महाराज रोडने, टिळक चौकातून इच्छित स्थळी.
- अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग - बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी.
- शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक आणि कुमठेकर रोडवरुन मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग - बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

