
Pune : मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी ‘२२२ गणपती विशेष रेल्वे’ चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग नुकतेच (सात ऑगस्ट) सुरू झाले आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रेल्वेकडून प्रत्येक वर्षी या काळात कोकणात विशेष गाड्या सोडण्यात येतात. तिकिटांचे बुकिंग सुरु होताच, काही तासांतच तिकिटं हाऊसफुल्ल होतात. ही परिस्थिती लक्षात घेता रेल्वे विभागाकडून या विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. पुण्यातदेखील नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यात राहणाऱ्या कोकणातील व्यक्तींसाठी पुणे रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
|
|
या गाड्यांना चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड असे थांबे असणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग नुकतेच (सात ऑगस्ट) सुरू झाले आहे. जर तुम्हीही कोकणात गणेशोत्सवाला जाणार असाल तर आजच आपलं तिकिट बुक करा.
पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती
- गाडी क्रमांक ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून सात आणि १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल. रत्नागिरी येथे ती त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून आठ आणि १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ती पुण्यात दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१४४५ ही पुणे-रत्नागिरी गाडी १० सप्टेंबर रोजी पुण्यातून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल. ती त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१४४६ ही विशेष गाडी रत्नागिरी येथून ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ती पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता दाखल होईल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

