
Pooja Khedkar Case : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. यूपीएससीने आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी पूजा खेडकरने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरने आधी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. अशामध्ये अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पळून गेली असल्याची चर्चा सुरू आहे. पूजा खेडकरचा मोबाईल देखील नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
|
|
अशामध्ये पूजा खडेकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. पूजा खेडकर आता आयएएस पद मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देणार आहे. यासाठी तिने याचिका दाखल करत लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी आज सकाळी कोर्टात प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने याचिकेमध्ये DOPT ला पक्षकार बनवले आहे. रविवारी रात्री पूजा खेडकरने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. आता कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर ३ जुलै रोजी येरवडा कारागृहातून मनोरमा खेडकरची सुटका झाली. मनोरमा खेडकर यांना मुळशीतील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावले होते. याप्रकरणी त्यांना पुणे पोलिसांनी महाडमधून अटक केली होती. अटकेनंतर मनोरमा खेडकरची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यांना आता जामीन मिळाला असून त्या जेलमधून बाहेर आल्या आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

