
Political News : राम मंदिराबद्दल आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या त्यांना जो इवेंट करायचा आहे तो करू द्या. मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण आपल्या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणारे आता छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
संजय राऊत म्हणाले, राम मंदिराबद्दल आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या. त्यांना जो इव्हेंट करायचा आहे तो करू द्या. भाजपनं त्यांना भगवान विष्णुचा तेरावा अवतार घोषित केला आहे. रामाचा हात धरून ते त्यांना मंदिरात बसवणार आहेत असे ऐकले आहे. मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. हे भगवान विष्णूचे 13 वे अवतार प्रभू श्रीरामांचं बोट धरून मंदिरात नेत आहेत.
|
Nanded Train Fire News : रेल्वे स्थानकातील ट्रेनने अचानक पेट घेतला; उपस्थीतांचा आरडाओरडा अन् धावपळ |
छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं? राऊतांचा सवाल
राम मंदिरावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. राम मंदिर पडल तेव्हा कुठे होते ही लोकं? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली.बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणारे आता छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होणार : राऊत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. याविषयी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस,अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा वारसा जपत आहेत : राऊत
28 डिसेंबरनंतर इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भातील निर्णयावर संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. 24-24 हा त्यांच सुरूवातीपासूनचा प्रस्ताव आहे. वंचितला आम्ही सन्मानानं सामिल करून घेऊ. मोदींचा पराभव झाला नाही तर सर्वांना जेलमध्ये जावं लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे. बाबासाहेबांचा वारसा ते जपत आहेत, त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


