Pune : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जागा वाटप, उमेदवार निश्चित करणे यावर खलबते सुरु असताना उद्यापासून (ता. २३) अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मुदत ३० डिसेंबरपर्यंत असणार आहे. महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक तब्बल पावणे चार वर्षानंतर होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवारांनी तर गेल्या तीन-चार महिन्यापासून जोरदार प्रचार सुरु केला आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून मतदारांमध्ये नाव पोचविण्याची स्पर्धा अजूनही सुरु आहे.
|
Pune : पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप राष्ट्रवादीला ठोकणार रामराम |
भाजप-शिवसेना महायुतीमधील जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नाही तर. दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्यातीलही चर्चा अजूनही सुरु आहेत. पुढील दोन-तीन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष यांच्यासह अन्य पक्षांकडूनही तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी उद्यापासून (ता.२३) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ ते ४१ प्रभागांचे वाटप केले आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात दोन प्रभागांचे तर काही क्षेत्रीय कार्यालयात तीन प्रभागांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
असे आहे वेळापत्रक
नामनिर्देशनपत्र देण्याचा कालावधी - २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर - सकाळी ११ ते दुपारी ३ - ३० डिसेंबर -सकाळी ११ ते दुपारी २
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी - २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३
यादिवशी नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारले जाणार नाही २५ डिसेंबर आणि २८ डिसेंबर
या ठिकाणी स्वीकारले जातील उमेदवारी अर्ज
क्षेत्रीय कार्यालय आणि प्रभाग क्रमांक
येरवडा-कळस-धानोरीः १,२,६
नगररस्ता-वडगावशेरी ३,४,५
शिवाजीनगर-घोलेरस्ताः ७,१२
औंध-बाणेर ८,९
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel