Pimpri : एकेरी वाहतुकीमुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील कोंडी कमी; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा

Pimpri  : ‘चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काही भागांत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोंडी कमी होण्यासाठी टप्पा क्रमांक एक ते चारमधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत १५ मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक समस्या कमी होण्यास काही प्रमाणात मदत झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply