
Petrol-Diesel Price in Maharashtra : आज १५ जुलै २०२४. आज आठवड्याचा पहिला दिवस. सोमवार म्हंटल की, ऑफिसला जाण्याची सगळ्यांची लागभग सुरु होते. काल रविवार कामगार वर्गाचा सुट्टीचा, आरामाचा दिवस असल्यामुळे आपण दुचाकी किंवा चारचाकीमध्ये पेट्रोल आहे का हे तपासायचे विसरून जातो. तर सकाळी ऑफिसला जायला घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत इंधनाचा दर काय ? महाराष्ट्रातील कोणत्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा (Petrol And Diesel )भाव वाढला किंवा कमी झाला हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.
महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर ?
| शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
| अहमदनगर | १०४.३४ | ९०.८७ |
| अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
| अमरावती | १०५.०५ | ९१.५८ |
| औरंगाबाद | १०५.१२ | ९१.६२ |
| भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
| बीड | १०५.८२ | ९२.३० |
| बुलढाणा | १०४.७३ | ९१.२७ |
| चंद्रपूर | १०४.०८ | ९०.६६ |
| धुळे | १०४.९४ | ९०.४८ |
| गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
| गोंदिया | १०५.४७ | ९१.९८ |
| हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
| जळगाव | १०५.५६ | ९२.०४ |
| जालना | १०५.६२ | ९२.०९ |
| कोल्हापूर | १०४.०१ | ९०.५७ |
| लातूर | १०५.२९ | ९१.८० |
| मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
| नागपूर | १०३.९६ | ९०.५२ |
| नांदेड | १०६.२४ | ९२.७१ |
| नंदुरबार | १०४.१४ | ९१.४५ |
| नाशिक | १०४.६८ | ९१.१९ |
| उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
| पालघर | १०३.७२ | ९०.२३ |
| परभणी | १०७.३९ | ९३.७९ |
| पुणे | १०४.०८ | ९०.६१ |
| रायगड | १०३.८१ | ९०.३२ |
| रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
| सांगली | १०४.८८ | ९०.७८ |
| सातारा | १०४.५२ | ९१.०६ |
| सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
| सोलापूर | १०४.१२ | ९०.६७ |
| ठाणे | १०३.९२ | ९०.४३ |
| वर्धा | १०४.४९ | ९१.०४ |
| वाशिम | १०४.५७ | ९१.११ |
| यवतमाळ | १०४.८७ | ९१.४० |
|
अखेर पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल सुरू! जाणून घ्या पहिल्या टप्प्यात कोणत्या विमानांचे उड्डाण |
कोणत्या शहरांत वाढले पेट्रोल व डिझेलचे दर ?
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज औरंगाबाद, जळगाव, नांदेड, परभणी , पुणे या शहरांत पेट्रोलच्या किंमतीत किंचित दरवाढ तर कोल्हापूर, नंदुरबार, रायगड या शहरांत पेट्रोलच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच जळगाव, जालना, वर्धा या शहरांमध्ये डिझेलची दरवाढ तर बुलढाणा , धुळे, कोल्हापूर , रत्नागिरी, सोलापूर या शहरांमध्ये डिझेलच्या किंमती किंचित कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर महाराष्ट्रातील ही शहरं सोडता उर्वरित शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला दिसून आला नाही.
सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केल्यानंतर महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत इंधनाचे दर अपडेट करण्यात येतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. अशातच महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत असते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

