
Pervez Musharraf passes away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे दुखःद निधन झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दुबईमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माध्यमांमधून ही मोठी बातमी समोर आली आहे.
आजारापणामुळे त्यांना काही आठवड्यापुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुशर्रफ 2016 पासून दुबईत राहत आहेत. तसेच त्यांच्यावर गेल्या आठ वर्षांपासून युएईमध्ये वैद्यकीय उपचार सुरु होते
समोर आलेल्या माहितीनुसार, माजी लष्करप्रमुख आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी दीर्घ आजाराने UAE मधील अमेरिकन रुग्णालयात निधन झाले, असे वृत्त दैनिक पाकिस्तानने दिले आहे. ते अॅमायलॉयडोसिस या आजाराने ग्रस्त होते.
त्यांनी 1998 ते 2001 पर्यंत पाकिस्तानचे 10 वे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) आणि 1998 ते 2007 पर्यंत 7 वे सर्वोच्च जनरल म्हणून काम केलेपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती
परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार सांभाळला
शहर
- गोपाळगड वादानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! पोलीस अधीक्षकांची किल्ल्याला भेट; पोलीस दलाकडून विशेष स्वच्छता मोहीम!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- गोपाळगड वादानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! पोलीस अधीक्षकांची किल्ल्याला भेट; पोलीस दलाकडून विशेष स्वच्छता मोहीम!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.























Subscribe to my channel



