
Pat Cummins Statement : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत शनिवारी (२३ मार्च) डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर शानदार विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघावर शानदार विजय मिळवला. दोन्ही संघांना विजयाची समान संधी असताना शेवटच्या चेंडूवर निकाल कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या बाजूने लागला.दरम्यान या सामन्यानंतर काय म्हणाला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार? जाणून घ्या.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, ' आम्ही विजयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, मात्र विजय आमच्या नशिबात नव्हता. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचा मला आनंद आहे. आंद्रे रसेलने तेच केलं ज्यासाठी तो ओळखला जातो. त्याला थांबवणं खूप कठीण होऊन जातं. एकंदरीत जर आम्ही पाहिलं तर आम्ही चांगला खेळ केला. तुम्ही चांगली रणनीती बनवून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करता. मात्र शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणं खूप कठीण होऊन जातं.'
|
|
तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्हाला हेनरिक क्लासेन आणि शाहबाझ अहमदने शानदार कमबॅक करून दिलं. कोणी विचार केला होता आम्ही आव्हानाच्या इतक्या जवळ पोहचू. दुर्दैवाने आम्ही विजय मिळवू शकलो नाही. मात्र आम्ही बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना त्यांच्याच होम ग्राउंडवर चांगला खेळ केला. '
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी २०९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली मात्र मधल्या षटकांमध्ये लय कायम ठेवता आली नाही. दरम्यान शेवटच्या षटकांमध्ये क्लासेनच्या फटकेबाजीने हैदराबादचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला मात्र विजय संपादन करू शकला नाही.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

